Tuesday, 13 March 2012

हे करा पैशांची आवक वाढेल

कही लोकांकडे कधीच पैसा टिकत नाही.कितिही पैसे आले तरी ते लगेच खर्च होउन जातात. अस जर तुमच्या सोबत होत असेल तर मोती शंखाचा फायदा होईल.मोती शंखाची जर विधिवत पुजा केली आणि तो तिजोरीमध्ये  ठेवला तर , पैसा टिकण्यास मद्त होते.

उपाय

बुधवारी आंघोळकरुन धुतलेल्या कापडात शंख ठेवा.नंतर स्वसतिक काढून त्यावर शंख ठेउन खालील मंत्र वाचा.

श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम: हा जप स्फटिकाच्या माळेने करावा,एक माळ पुर्ण झाला की, एक तांदुळ या शंखात टाकावा., असा जप सलग अकरा दिवस करावा. अकरा दिवसानंतर सगळे तांदुळ एकत्र करुन शंखात टाकुन तो तिजोरीत ठेवावा.  हे केल्याने पैसा येउन तो टिकण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment